Pages

महिलांसाठी सैन्यदलात संधी

महिलांसाठी सैन्यदलात संधी 

Photo: महिलांसाठी सैन्यदलात संधी
सैन्यदलाच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्र चेन्नई येथे शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन योजनेअंतर्गत महिलांसाठी संधी- अर्जदारमहिला कुठल्याही विषयातीलपदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जून व नोव्हेंबर प्रकाशित होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी वत्यानुसार अर्ज करावेत.
छात्रसेना प्रशिक्षित महिला उमेदवारांना सैन्यदलात संधी- अर्जदार महिला कुठल्याही विषयातीलपदवीधर असाव्यात. त्यांच्या गुणांची टक्केवारी ५० टक्के असावीव त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची 'बी' व 'सी' प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचेवय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठीसाधारणत: जून व डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणारीसैन्यदलाची जाहिरात पाहावी व त्यानुसार पात्रताधारक अर्जदारांनी संबंधित छात्र सेना मुख्यालयात अर्ज करावेत.
सैन्यदलात कायदा विषयातीलपदवीधर महिला उमेदवारांनासंधी- अर्जदार महिला पदवीधर व त्यानंतर कायदा विषयातील पदवीधर असाव्यातव त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ५ ५ टक्के असून त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोमर्यादा : २१ ते २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठीसाधारणत: जून व डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणारीअ‍ॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल रिक्रुटिंगची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत.
अधिकारी प्रशिक्षण केंद्रचेन्नई येथे महिलांना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात संधी- अर्जदार महिला इंजिनीअरिंगमधील ­ पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोमर्यादा : अर्जदारांचेवय २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जानेवारी व जून महिन्यात प्रकाशित होणारी अ‍ॅडिशनलडायरेक्टोरेट जनरल रिक्रुटिंगची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत.
विशेष सूचना : वरील संधींच्या संदर्भातील जाहिराती निवडक प्रमुख वृत्तपत्रांशिवा ­य एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित होत असतात.
याशिवाय इच्छुक व पात्रताधारक महिलांनी त्यांना सैन्यदलात अधिकारी पदासह आपले करिअरसुरू करायचे असल्यास सैन्यदलाच्या दूरध्वनी
क्र. ०११- २६१७३२१५ अथवा २६१७५४७३ वर संपर्क साधावा अथवा wwwjoinindianar ­my.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
-----------------------------------------
नोकरी शोधताय .....?
नोकऱ्यांचा पाऊस
(सरकारी निम सरकारी नोकर्यांच्या शोधा साठी "
नोकऱ्यांचा पाऊस

सैन्यदलाच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्र चेन्नई येथे शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन योजनेअंतर्गत महिलांसाठी संधी- अर्जदारमहिला कुठल्याही विषयातीलपदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोमर्यादा : अर्जदाराचे वय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असायला हवे. अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जून व नोव्हेंबर प्रकाशित होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी वत्यानुसार अर्ज करावेत. छात्रसेना प्रशिक्षित महिला उमेदवारांना सैन्यदलात संधी- अर्जदार महिला कुठल्याही विषयातीलपदवीधर असाव्यात. त्यांच्या गुणांची टक्केवारी ५० टक्के असावीव त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची 'बी' व 'सी' प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा : अर्जदारांचेवय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठीसाधारणत: जून व डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणारीसैन्यदलाची जाहिरात पाहावी व त्यानुसार पात्रताधारक अर्जदारांनी संबंधित छात्र सेना मुख्यालयात अर्ज करावेत. सैन्यदलात कायदा विषयातीलपदवीधर महिला उमेदवारांनासंधी- अर्जदार महिला पदवीधर व त्यानंतर कायदा विषयातील पदवीधर असाव्यातव त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ५ ५ टक्के असून त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोमर्यादा : २१ ते २७ वर्षे. अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठीसाधारणत: जून व डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणारीअ‍ॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल रिक्रुटिंगची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत. अधिकारी प्रशिक्षण केंद्रचेन्नई येथे महिलांना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात संधी- अर्जदार महिला इंजिनीअरिंगमधील ­ पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोमर्यादा : अर्जदारांचेवय २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असायला हवे. अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जानेवारी व जून महिन्यात प्रकाशित होणारी अ‍ॅडिशनलडायरेक्टोरेट जनरल रिक्रुटिंगची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत. विशेष सूचना : वरील संधींच्या संदर्भातील जाहिराती निवडक प्रमुख वृत्तपत्रांशिवा ­य एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित होत असतात. याशिवाय इच्छुक व पात्रताधारक महिलांनी त्यांना सैन्यदलात अधिकारी पदासह आपले करिअरसुरू करायचे असल्यास सैन्यदलाच्या दूरध्वनी क्र. ०११- २६१७३२१५ अथवा २६१७५४७३ वर संपर्क साधावा अथवा www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 Like करायला मात्र विसरू नका.

वर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा !


Calculate Your Age


सुचना
तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका.
नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तुमची जन्मतारीख टाका व ‘गो’ वर क्लिक करा.
तुमचे वय वर्ष, महिने, दिवस, तास अन मिनिटांमध्ये खालील बॉक्स मध्ये दिसतील.
आवडले असेल तर Like करायला मात्र विसरू नका.



नोकरभरतीचा अर्ज करतांना वय किती आहे हे मोजतांना अनेकांची अडचण होते. 
अर्जात नमुद असलेल्या तारखेला वर्ष, महिने व दिवसांमध्ये वय किती आहे 
हे मोजण्यासाठी एक सोप्पी सुविधा आमच्या वाचकांसाठी देत आहोत. 
नक्कीच त्याचा आपल्याला उपयोग होईल.