महिलांसाठी सैन्यदलात संधी
सैन्यदलाच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्र चेन्नई येथे शॉर्ट सव्र्हिस कमिशन योजनेअंतर्गत महिलांसाठी संधी- अर्जदारमहिला कुठल्याही विषयातीलपदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोमर्यादा : अर्जदाराचे वय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असायला हवे. अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जून व नोव्हेंबर प्रकाशित होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी वत्यानुसार अर्ज करावेत. छात्रसेना प्रशिक्षित महिला उमेदवारांना सैन्यदलात संधी- अर्जदार महिला कुठल्याही विषयातीलपदवीधर असाव्यात. त्यांच्या गुणांची टक्केवारी ५० टक्के असावीव त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची 'बी' व 'सी' प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा : अर्जदारांचेवय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठीसाधारणत: जून व डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणारीसैन्यदलाची जाहिरात पाहावी व त्यानुसार पात्रताधारक अर्जदारांनी संबंधित छात्र सेना मुख्यालयात अर्ज करावेत. सैन्यदलात कायदा विषयातीलपदवीधर महिला उमेदवारांनासंधी- अर्जदार महिला पदवीधर व त्यानंतर कायदा विषयातील पदवीधर असाव्यातव त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ५ ५ टक्के असून त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोमर्यादा : २१ ते २७ वर्षे. अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठीसाधारणत: जून व डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणारीअॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल रिक्रुटिंगची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत. अधिकारी प्रशिक्षण केंद्रचेन्नई येथे महिलांना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात संधी- अर्जदार महिला इंजिनीअरिंगमधील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोमर्यादा : अर्जदारांचेवय २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असायला हवे. अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जानेवारी व जून महिन्यात प्रकाशित होणारी अॅडिशनलडायरेक्टोरेट जनरल रिक्रुटिंगची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत. विशेष सूचना : वरील संधींच्या संदर्भातील जाहिराती निवडक प्रमुख वृत्तपत्रांशिवा य एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित होत असतात. याशिवाय इच्छुक व पात्रताधारक महिलांनी त्यांना सैन्यदलात अधिकारी पदासह आपले करिअरसुरू करायचे असल्यास सैन्यदलाच्या दूरध्वनी क्र. ०११- २६१७३२१५ अथवा २६१७५४७३ वर संपर्क साधावा अथवा www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Like करायला मात्र विसरू नका.